Skip to main content

Posts

Featured

ई -पीक पाहणी 2025

■ ई‑पीक पाहणी  :- ■ ई- पीक पाहणी  म्हणजे  शेतकर्‍यांनी स्वतः च्या शेतात कोणते पीक घेतले आहे याची नोंद स्वतःच सातबारावर नोंदविणे होय.  ■ शेतीची तसेच पिकांची माहिती डिजिटल रुपात गोळा करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम राबविला जातो.  ■ ई‑पीक पाहणीतून पीक पद्धती, पिकांची अवस्था, शेतीचे क्षेत्रफळ, आणि पिकांसंबंधित माहिती  पोर्टलवर भरली जावून  शेतकर्‍यांना  कृषी योजना, अनुदान  देणे याकामी शासनास उपयोगी ठरते. ■ महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत ई‑पीक पाहणी कार्यक्रम  दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात  राबविण्यात येत . ■ तर रबी हंगामासाठी ई पीक पाहणी ही संन 2024 पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू केली आहे. ■ सन 2025 चा खरीप हंगाम :-    ई ‑पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून सातबारा उताऱ्यावर शेतात लागवड केलेली असलेल्या  खरीप पिकांची नोंदणी दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून करायची आहे.  ■ नवीन अपडेट :- खरीप हंगामातील ई‑पीक प...

Latest posts

ऑनलाईन जुगारू खेळ आणि कर्जबाजारी झालेला युवा वर्ग

' मटकी ' - एक आरोग्यदायी कडधान्य.

बन्नी (गुजरात) येथे होणार चित्तांचे पुनर्वसन ....

अवकाशवीर - शुभांशू शुक्ला .

🌿🌿जास्त उत्पादनासाठी '' तूर '' या पिकाचा शेंडा कधी खुडावा ? ....

उंची वाढवण्यासाठी , वजन कमी करण्यासाठी तसेच कंबर दुखी , पोटाचे रोग, मधुमेही रुग्णांसाठी योग्य असे आसन व सामान्य व्यायामाचे प्रकार.

100% अनुदानावर सौर संचलित फवारणी यंत्र योजना

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण( fssai)

जिल्हाच्या पालकमंत्र्यांची यादी

सध्या चर्चेत असणारा मकोका कायदा नेमका काय आहे? वाचा सविस्तर..